‘Dangerous Minds’ by Hussain Zaidi

  दहशतवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या प्रचाराला भुलून भारतातील काही मुस्लीम तरुण आयुष्याच्या एका टप्प्यावर या संघटनांचेच एक भाग होऊन गेले. कौटुंबिक आणि शैक्षणिक पाश्र्वभूमी समाधानकारक असतानाही हे तरुण असे विखारी का बनले? आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना संपवून टाकणारे विष यांच्या मनात कुणी पेरले? अशा प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत दहशतवादी कारवायांच्या सुन्न करणाऱ्या ‘सत्य’कथा सांगणारे हे […]
Continue reading…

 

‘Reporting Pakistan’ by Meena Menon

पत्रकार मीना मेनन यांनी पाकिस्तानात नऊ महिने राहून बातमीदारी केली. या वास्तव्यातील अनुभवकथनाचे हे पुस्तक.. त्यातून असंख्य भारतीयांच्या मनात असलेल्या पाकिस्तानच्या रूढ प्रतिमेला दुजोरा देणारे संदर्भ येतातच; पण त्याही पलीकडे जात हे पुस्तक तेथील साहित्य, कला व माध्यमविश्वाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवत पाकिस्तानचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उभे करते.. पाकिस्तान हा आपला शेजारी असला, तरी जवळचा नाही. […]
Continue reading…