दर्जेदार रेशीम कोष हीच ‘देवठाण्या`ची ओळख Silk Base in Devthane

गोदावरी नदीकाठी वसलेले देवठाणा हे हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता परभणी जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात ३२५ शेतकरी खातेदार आहेत. खोल काळी कसदार, सुपीक जमीन असलेले ३१० हेक्टर शिवार आहे. त्यामध्ये २०० हेक्टर बागायती तर उर्वरित ११० हेक्टर जिरायती जमिनीचे क्षेत्र आहे. सिंचनासाठी विहीर, कूपनलिकेची उपलब्धता आहेत. बागायतीमध्ये […]
Continue reading…

 

Agriculture Sucess stories in marathi, Raigad, Anant Magar, Farmer

अनंत महादेव मगर (वाशी, ता. रोहा, जि. रायगड) यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, भाडेतत्त्वावर इतरांचे क्षेत्र घेत सुमारे २५ एकरांवर ते शेती कसतात. भाताव्यतिरिक्त पंधराहून अधिक क्षेत्रावर कलिंगड, काकडी, भुईमूग, यंदा कोहळा व जोडीला मत्स्यपालन अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली आहे. अत्यंत कष्टातून व पीक पद्धतीचे उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी शेतीत स्वतःला प्रगतिस्थानावर नेले आहे.  […]
Continue reading…

 

श्री मौनीनाथ मंदीर, मालवण

  श्री मौनीनाथ मंदीर, मालवण. . छत्रपति शिवाजी महाराज यांनी आपल्या गुरूस्थानी मानलेल्या श्री मौनीनाथ महाराज यांचे मेढा – मालवण येथील सुमारे ३५० वर्षे जुने असे हे शिवकालीन मंदीर. अलिकडेच या मंदीराचा मालवणातील शिवप्रेमी नागरीकांच्या सहकार्यातून जिर्णोद्धार करण्यात आला. मंदीर परीसरात समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुका व शिवरायांची दगडी गादी आहे. तसेच अलिकडेच मंदीर परीसरात […]
Continue reading…

 

धामापूर……….मालवण

धामापूर……….मालवण !!! मालवण तालूक्या तील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे . सदैव हीरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी ,, माड पोफळीची दौजत आणि सर्वात महत्वािचे म्ह.णजे दुतर्फा डोंग्रा च्याज मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव याममुळे धामापूर हे उत्कृएष्टत पर्यटन केंद्र बनले आहे . या ऐतिहासिक धामापूर तलावाच्याे काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे . आतील भगवतीची मुर्ती […]
Continue reading…

 

मालवण तालुक्यातील, घुमडे – Malavan Ghumade

मालवण तालुक्यातील,घुमडे नावाचे एक कोकणातील टुमदार गाव.मालवणचे काश्मीर असा ज्याचा अभिमानाने उल्लेख होतो असे हे, निसर्गरम्य गाव आणि त्याच्या कुशीत असलेले,बिरमोळे कुटुंबियांची ग्रामदेवता “घुमडाई” मातेचे कलात्मक मंदिर…. मालवणला जाण्याचा योग आला तर मित्रानो,ह्या मंदिराला जरूर भेट द्या.निसर्गाची उधळण आणि ह्या मंदिराची प्रसन्नता,आपल्याला भुरळ पाडेल हे नक्की…
Continue reading…

 

200 Rupee Note

The Union government on Wednesday confirmed that a new Rs 200 note will be issued by the Reserve Bank of India. The new denomination will hit ATMs and banks beginning August 25. “In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 24 of the Reserve Bank of India Act, 1934 and on the […]
Continue reading…

 

Happiness

Happiness can be divided into 3 categories: 1. Physical happiness; 2. Mental happiness; 3. Spiritual happiness. These are brief summary of steps to take for achieving these in our lives: For Physical Happiness: a. Regular and proper DIET. b. Regular and proper REST. c. Regular and proper EXERCISE. For Mental Happiness: a. Minimize Expectations. b. […]
Continue reading…

 

कोकणचा गणेशोत्सव

🌼 कोकणचा गणेशोत्सव 🌼 कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या अमाप उत्साह, आनंद भरलेल्या गणेशोत्सवामध्ये कोकणाला सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशात जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे. हा उत्सव ही सांगण्याऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. […]
Continue reading…